२० फेब्रु, २०११

गरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर इथे वाचायला मिळेल..

गरूड पुराणाचे इंग्रजी भाषांतर. ह्या पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलची चर्चा आहे. श्रद्धाळू हिंदू धर्मीयांमध्ये मृत्यूनंतर विविध क्रिया कर्म केली जातात. त्याला गरूडपुराणाची पार्श्वभूमी आहे. हा विष्णू पुराणाचा एक भागआहे. यात विष्णू आणि गरूड यांची मानवाच्या मृत्यूबद्दलची चर्चा आहे. हा पुरातन ग्रंथ सोळा प्रकरणांचा आहे.प्रकरण एक ते सात नरकासंबंधीची चर्चा आहे. आठ ते तेरा मध्ये मृत्यूनंतरची क्रियाकर्मे आहेत. चौदाव्या प्रकरणात स्वर्गाची माहिती आहे. तरपंधरा आणि सोळा ही प्रकरणे योग आणि मुक्तीबद्दल आहेत.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा