तुम्ही जर Windows XP वापरत असाल (आणि तुमची फायलींग सिस्टम NTFS प्रकारची असेल) तर खुद्द विंडोजमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. त्यासाठी खालील कृती कराः
- जो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करायचा त्यावर राईट क्लीक करा.
- राईट क्लीक केल्यानंतर येणार्या ड्रॉप डाऊन मेनूतील Properties वर क्लीक करा. तुमच्यापुढे खालील विंडो येईल. ह्या विंडोमधीलSharing ह्या टॅबवर क्लीक करा.
त्यानंतर Local Sharing and Security च्या खालील Make this folder private च्या छोट्या बॉक्समध्ये क्लीक करून तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर Apply वर क्लीक करून OK करा.
टीपः Make this folder private हे शब्द आणि त्याचा बॉक्स वरील विंडोत दिसत असल्याप्रमाणे ग्रेआऊट झालेला दिसतो आहे का? म्हणजे, त्यावर क्लीक होऊ शकत नसेल तर तुमची फायलींग सिस्टम Fat 32 प्रकारची आहे. NTFS प्रकारची नाही. तसं असल्यास तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येणार नाहीत.
तसं असल्यास, MaxCrypt हे सॉफ्टवेअर वापरून फोल्डर वा फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील.
http://www.kinocode.com/download/MSS_v2_Setup.exe
वरील लींकवर क्लीक करा म्हणजे MaxCrypt 2.0 डाऊनलोड होईल. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर राईट क्लीक करून तुम्हाला फाईल्स व/वा फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील. ३.८ एम.बी. आकाराचं हे सॉफ्टवेअर फाईल्स व फोल्डर्स Encrypt करतं. पासवर्ड दिल्याशिवाय ते Decrypt होऊ शकत नाही. ह्या संदर्भातील अधिक माहिती http://www.kinocode.com वर मिळू शकेल.

आपले सॉफ्टवेअर मी वापरण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला यश आल नाही.. कृपया मार्गदर्शन करावे. आपण वर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून हि मला माझ्या फोल्डर ला पासवर्ड टाकता आला नाही...!!!
उत्तर द्याहटवाI AM SO SAID....!!!
MaxCrypt हे सॉफ्टवेअर मी सुचविले आहे. पण मी ते तयार केलेले नाही. आपण नेमके काय केलेत, यश आले नाही म्हणजे नेमके काय झाले वगैरे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर कदाचित MaxCrypt वाले किंवा ते सॉफ्टवेअर वापरणारा फोरम यावर आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल. खेरीज फोल्डर प्रोटेक्टसाठी AxCrypt (http://www.axantum.com/axcrypt/) किंवा WinCry ही मोफत सॉफ्टवेअरही उपयुक्त आहेत. तीही वापरून पहा, कदाचित त्यातून तुमचा प्रश्न सुटू शकेल. http://virtual-protect.com/index.aspx ह्या संकेतस्थळावरही याबाबतीत मार्गदर्शन उपलब्ध आहे.
उत्तर द्याहटवा