जामिन मिळाल्यानंतरची मुद्रा.. |
वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. “ज्याने आपलं आडनाव बदलून ‘डॉटकॉम’ असं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही” असा विनोद नियतीने केला आहे.