लेखक (अल्प परिचय)

माधव शिरवळकर


पुजासॉफ्ट ह्या संस्थेत अधिकारी पदी कार्यरत.
माहिती तंत्रज्ञान ह्या विषयावरील १२ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित.
लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स वगैरे वृत्तपत्रांतून माहिती तंत्रज्ञान विषयक अनेक लेख व सदरे.