२० फेब्रु, २०११

भारतासह जगभरच्या सर्व टेलिफोन डिरेक्टरीज एकत्र देणारी साईट.


हा जगभरच्या टेलिफोन डिरेक्टरीजचा संग्रह. अफगाणिस्तानपासून ते झिंबाब्वेपर्यंत शेकडो देशांतील हजारो शहरांच्या (गावेही त्यात आलीच) ऑनलाईन टेलिफोन डिरेक्टरीजच्या लिंक्स त्यात उपलब्ध केलेल्या आहेत. कुठलाही देश असो आणि त्यातला कुठलाही प्रदेशराज्यशहर वा गाव असो त्यांची डिरेक्टरी इथे सापडते. आपल्या एमटीएनएलच्या मुंबई वा दिल्लीच्या डिरेक्टरीसह महाराष्ट्रगुजरातअगदी राजस्थानउत्तर प्रदेशांतील गावागावांतील दूरध्वनी इथे शोधणं शक्य आहे. इजिप्त असो की इस्त्रायल आणि जपान असो की ब्राझील Find anyone anywhere in the world हे ह्या साईटचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे. ही सेवा अर्थातच मोफत आहे. संदर्भाच्या दृष्टीने एक ठळक आणि महत्वाची वेबसाईट म्हणून मी त्याकडे पाहतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा