http://www.argali.com/
Time मॅगझीनने २००६ सालातल्या ज्या ५० उत्तम वेबसाईटस निवडल्या, त्यातली ही एक. जगातल्या टेलिफोन डिरेक्टरीज त्यात आहेत. एकाच वेळी अनेक डिरेक्टरीजचा शोध घेण्यासाठी एक सॉफ्टवेअर इथे मोफत उपलब्ध आहे. Time Magazine ची निवड अचूक आहे यात शंका नाही
सर हे सर्व आपण कसे मिळवले ही संपूर्ण माहिती खुपच चांगली आहे
उत्तर द्याहटवा