ही मान्यता अमेरिकन सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या ICANN (Internet Corporation for Assigned Names and Numbers) ह्या संस्थेने नुकतीच दिली आहे. गेली दहा वर्षे ह्यावर वितंडवाद आणि घोळ सुरू होते. पण पोर्नवाल्यांनी पिच्छा सोडला नाही. शेवटी आपले म्हणणे खरे करीत त्यांनी थ्रीएक्स डोमेन 'पदरात' पाडून घेतला.
खरं तर गेल्याच वर्षी फेब्रुवारी 2010 मध्ये अमेरिकन न्यायाधीशांच्या समितीने डॉट एक्सएक्सएक्स डोमेनला मान्यता न देणे ही ICANN ची चूक आहे असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली. न्यायाधीशांच्या मतानंतर ICANN ने गेल्या वर्षी याला तत्त्वतः मान्यता दिली होती. पण अनेक संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्याशिवाय त्याला अंतिम मान्यता द्यायची नाही असेही ठरवले होते. साधारणतः वर्षभर सल्लामसलत (?) झाल्यानंतर आता ICANN ने त्याला अंतिम मान्यता दिली आहे.
डॉट एक्स एक्स एक्स ह्या डोमेनमुळे इंटरनेट जगतात आणि एकूणच समाजात काय उलाढाली होतील असे तुम्हाला वाटते? तुमच्या कॉमेंटसचे इथे स्वागत आहे. हा विषय संगणक डॉट इन्फो वर ह्या पोस्टच्या खालीच असलेल्या अभिप्राय कट्ट्यावर चर्चेला ठेवत आहे.
सांगा, काय वाटतय तुम्हाला....
New three ex domain won't make a big difference. Porn was there on Internet from day one. It was on .com, .net and other TLDs. It had its clientele worldwide. The situation won't change. The only thing is those who want Porn, will easily search it limiting their search to dot 3x. Those who do not want dot 3x, will be able to block the 3x domains using some software. It looks that dot 3x is a big issue, but it really isn't. It's just an excellent money spinning activity for ICANN.
उत्तर द्याहटवाI agree with Anonymous. It's not going to make any difference to Contents. सगळं तसच राहणार. कोणी .com वर जाणार, तर कोणी .xxx वर जाणार..
उत्तर द्याहटवासगळेच पॉर्न सोर्सेस लगेच डॉट ट्रीपल एक्स वर शिफ़्ट होतील असे ही नाही हे जरी खरे ,तरी पॉर्न चे कंटेंट जवळपास आयडेंटिकल असतात असे तत्वः मानायला हरकत नाही , म्हणजे सध्या हयात असणारे डॉट कॉम किंवा .net चे डोमेन सुद्धा .xxx ला कुठुन तरी लिंकप होणारच, ह्यामुळे जगभरातल्या सरकारांना पॉर्न वर आपला स्टॅंड क्लियर करता येईल असे वाटते, उदाहरणार्थ .xxx सोबत लिंक्ड अप असणारे सगळे हॉट
उत्तर द्याहटवाहायपरलिंक्स त्याच्यासोबतच बॅन करणे. कंपार्टमेंटलायझेशन सोपे होईल कंटेंट वाईज असे वाटते मला
kaaahi farak padnar nahiye....
उत्तर द्याहटवाsagle jase ahe tasech avyahatpane chalu rahnar ahe...
jase race, jugar, lottery che zale tasech yache suddha honar!!
अरे यार !!! आता ज्या साईट चे xxx नाव असेल ते आपल्या देशात आपोआप ब्लॉक होईल. निदान आता तरी वेगवेगळया साईट वर असल्याने काही प्रोब्लेम नव्हता. मध्येच कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता उठेल आणि सर्व ब्लॉक करून टाकेल.
उत्तर द्याहटवाvegle domain milale mhanun sarva porn sites tya domain khali ghyavya ani mg gov.la lokanchya magninusar he domain block karne sope hoil.
उत्तर द्याहटवा