गुगलचं सर्च इंजिन १९९८ साली कसं होतं? हे असः
तेव्हा गुगलचा पत्ता होता http://google.stanford.edu/ असा. कारण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. अर्थात त्यामुळे गुगलचे सर्व हक्क तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडे होते. मग पुढे काय झालं..
-----------------------------------------------------------------
नंतर, १९९९ चा अवतार असा होता.
बीटा व्हर्जन, पण आता कॉपीराईटस गुगल कंपनीकडे आले होते. स्टॅनफोर्ड पर्व मागे पडलं होतं...
-----------------------------------------------------------------
जून २००१ मध्ये पहा काय स्थिती होती..
२००१ साली गुगल तुम्हाला विचारत होतं की पहिल्यांदा गुगलवर आला आहात? आमची ओळख (क्वीक टूर) करून घ्या. पण तेव्हा Images, Groups वगैरे नव्हते.
-----------------------------------------------------------------
२००२ मध्ये हा फरक झाला...

आता Images, Groups ह्या विभागांची भर पडली होती. एकूण वेब पेजेसची संख्या कशी वाढत चालली होती तो आकडा जरूर पहा.
आपला ब्लॉग फारच छान आहे.उपयुक्त असा ब्लॉग उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार !!
उत्तर द्याहटवाआपला,
केदार लसणे
http://mahapooja.co.cc
धन्यवाद केदारजी. आपल्या काही सुचना असतील तर त्याही जरूर कळवा.
उत्तर द्याहटवा- माधव शिरवळकर
Namaskar Sir,
उत्तर द्याहटवाI think you are the first who have make try to unveils the knowledge by using the todays IT technology.From my early days when I started to use internet,I don`t see anything that will provide the knowledge in MARATHI language.It`s amazing and help me to improve in best way.Lot`s of thank you....