ह्या संकेतस्थळावर 1830 ते 1920 ह्या काळात विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये छापल्या गेलेल्या 10,000 जाहिराती पहायला मिळतात. एवढा मोठा जुन्या जाहिरातींचा एकत्रित संग्रह करणारं दुसरं संकेतस्थळ असणं अवघड आहे.
क्रेग सिल्व्हरस्टीन.. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. 'डायरेक्टर, टेक्नॉलॉजी'. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला. ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला...